चलो सोलापूर ! चलो सोलापूर !!

नम्र आवाहन
सप्रेम नमस्कार, बटगेरी सामाजिक प्रतिष्ठान सोलापूर संचलित, वा राज्यस्तरीय १४ वा आदिवासी कोळी समाजाचा वधू-वर मेळावा रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दु. ४ वा. पर्यंत “मुळे सभागृह, हरिभाई देवकरण प्रशाला प्रांगण” येथे आयोजित करण्यात आले आहे.
या मेळाव्यात कोळी समाजातील सर्व पोटजातींच्या प्रथम वधू-वरांची नोंदणी होणार आहे. तसेच घटस्फोटीत / घटस्फोटीता, विधवा/विधूर यांच्याही नोंदी करुन दरवर्षी चांगली सेवा देण्यात येते. तरी समाजातील सर्व वधू-वर पालकांनी मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे ही विनंती.
आगाऊ नांव नोंदणी करण्याची देखील व्यवस्था आहे. अधिक माहितीसाठी खालील पदाकाऱ्यांशी संपर्क साधावा ही विनंती.
श्री. शंकर अं. बटगेरी
श्री. शिवपुत्र पी. जमादार
श्री. नागनाथ ह. दोरनाळे
मो. ८६६८३३२२३५
मो. ७३८७२०८१२८
मो. ८६५०४०४९५३
श्री. शिवलिंग अं. कोळी
मो. ९०११०२६०६८
श्री. रेवणसिध्द अ. कोळी
मो. ९४२०७८०००८
श्री. बापूराव शं. जमादार
श्री. श्रीशैल सि. बिराजदार
श्री. पवन प. कोळी
श्री. दयानंद शिंपी
श्री. अरुण अ. कोळी
सौ. सविता वि. बिदरकोटे
श्री. विश्वनाथ प. बिदरकोटे
मो. ९८७५६३४४७
श्री. महादेव शे. बेळ्ळे
मो. ९४०४६९१३६५
श्री. हणमंतराव मोतीबने
मो. ९४०३२९४८४८
श्री. लक्ष्मण अं. कोळी
श्री. रविकुमार देवरनादगी
श्री. उमेश शं. बटगेरी
श्री. रविकुमार ल. कोळी
सौ. माधुरी बा. जमादार
